ओडीशा ठरले लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ करणारे पहिले राज्य

Updated On : Apr 13, 2020 17:55 PM | Category : राष्ट्रीयओडीशा ठरले लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ करणारे पहिले राज्य
ओडीशा ठरले लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ करणारे पहिले राज्य Img Src (The Hindu)

ओडीशा ठरले लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ करणारे पहिले राज्य

  • लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ करणारे पहिले राज्य ठरले ओडीशा

वेचक मुद्दे

  • ओडीशा सरकारने ३० एप्रिल २०२० पर्यंत २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये मुदवाढ दिली आहे

  • त्यामुळे असे करणारे ओडिशा पहिले राज्य ठरले आहे

  • २१ दिवसीय देशव्यापी लॉकडाउन १४ एप्रिल २०२० रोजी संपणार आहे

ओडीशाबाबत थोडक्यात राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)