मुंबई आणि कोलकाता NCRB च्या महिला आणि बाल तस्करीबाबतच्या अहवालात आघाडीवर
२०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून मुले व महिलांच्या तस्करीबाबत अहवाल सादर करण्यासाठी समितीची नेमणूक
२०१९ मध्ये समितीचा अहवाल सादर
बेपत्ता मुले आणि महिलांच्या तस्करीची माहिती संकलित करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची (National Crime Records Bureau - NCRB) शिफारस
बालमजुरी
लैंगिक शोषण
घरगुती मदत
मुंबई
कोलकाता
महाराष्ट्रात सर्वाधिक महिला बेपत्ता
मध्य प्रदेशात बेपत्ता मुलांची संख्या सर्वाधिक
राज्यांमध्ये ओडिशात महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ
२०१८ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ओडिशातील वाढीची टक्केवारी सुमारे १४३%
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीचाही अहवालात उल्लेख
UNODC म्हणजेच United Nations Office on Drugs and Crime
ड्रग्ज अँड गुन्हेगारीवर संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय
२०१८ सालच्या अहवालातील नोंदीनुसार ३५% पीडित लोकांना जबरदस्तीने मजुरीसाठी जुंपले गेले
नोंदवलेली अर्ध्याहून अधिक प्रकरणे महिलांची
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.