नाविक(NAVIC) संदेश प्रणालीचा मत्स्यव्यवसाय विभागासाठी होणार वापर
भारतीय अंतराळ विभागाकडून संसदेत नमूद केले आहे की इस्रोने नाविक(NAVIC) संदेश प्रणाली आणि प्राप्तकर्त्याची रचना केली आहे
प्रणाली सध्या भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती प्रणाली (Indian National Centre for Ocean Information system - INCOIS) द्वारे वापरली जात आहे
त्सुनामी
चक्रीवादळ
उच्च लाटा
इस्रोकडून भारतातील उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे
त्या उद्योगांपैकी मत्स्य उद्योग एक आहे
इस्रोकडून आतापर्यंत तमिळनाडू आणि केरळ राज्यातील किनारपट्टीतील मच्छिमारांना या यंत्रणेच्या २५० युनिट्सचे वितरण करण्यात आले आहे
NAVIC एक भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (Indian Regional Navigation Satellite System - IRNSS) आहे
इस्रोकडून विकसित करण्यात आले आहे
८ उपग्रह यामध्ये समाविष्ट आहेत
भारतीय उपखंडावर निरंतर पाळत ठेवणे
मानक स्थान सेवा आणि प्रतिबंधित सेवा अशा २ प्रकारच्या सेवा प्रदान करते
सर्व वापरकर्त्यांना मानक स्थान सेवा प्रदान केल्या आहेत
सागरी नेव्हिगेशन
तंतोतंत वेळ
मोबाईलसह एकत्रिकरण
टेरिटेरियल एरियल (Terrestrial Aerial)
मॅपिंग
मच्छिमारांकडून या यंत्रणा वापरल्या जातील
उपकरण संभाव्य मासेमारी क्षेत्राबाबत सल्ला देईल
मच्छिमारांना यामुळे आंतरराष्ट्रीय हद्दीत राहण्यास मदत होईल
उपकरण सागरी लहरी अंदाज आणि उच्च लाट सतर्कतेविषयी चेतावणी देखील देते
ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
१५ ऑगस्ट १९६९
बेंगलोर (कर्नाटक)
के. सिवन
सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ
स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद
लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम
राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती
सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ
फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद
ईशान्य स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.