राष्ट्रीय आदिवासी हस्तकला मेळा - २०१९, भुवनेश्वर येथे

Date : Nov 26, 2019 04:09 AM | Category : राष्ट्रीय
राष्ट्रीय आदिवासी हस्तकला मेळा - २०१९, भुवनेश्वर येथे
राष्ट्रीय आदिवासी हस्तकला मेळा - २०१९, भुवनेश्वर येथे

राष्ट्रीय आदिवासी हस्तकला मेळा - २०१९, भुवनेश्वर येथे

ठिकाण 

  • राज्य आदिवासी संग्रहालय संकुल (भुवनेश्वर)

उदघाटक

  • नवीन पटनाईक (मुख्यमंत्री, ओडिशा)

कालावधी

  • ७ दिवस

  • २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान दररोज दुपारी २ ते सायंकाळी ८ या वेळेत सार्वजनिकरित्या पाहण्यास खुला

उपक्रम महत्व

  • ओडिशा सरकारच्या '५ Ts' उपक्रमाचा एक भाग म्हणून साजरा

  • ५ Ts समाविष्ट घटक

    • पारदर्शकता (Transparency)

    • कार्यसंघ (Teamwork)

    • तंत्रज्ञान (Technology)

    • वेळ (Time)

    • परिवर्तन (Transformation)

  • २१ आदिवासी भाषेत तयार केलेल्या ४५ पूरक वाचकांना आदिवासी मेळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून एकाच वेळी जाहीर

  • पूरक वाचकांचा अनुसूचित जमाती (Scheduled Tribe - ST) विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक शिक्षणासाठी (Multi-Lingual Education - MLE) शिक्षण सामग्री म्हणून वापर

राष्ट्रीय आदिवासी हस्तकला मेळा - २०१९ बद्दल

उद्दीष्ट

  • पारंपरिक आदिवासी कला व हस्तकलांचे जतन

  • संवर्धन आणि लोकप्रियता वाढवणे

  • कारागीरांना उत्पादनांच्या व्यावसायिक व्यवहार्यतेसाठी क्रॉस-कल्चरल संवाद

  • कौशल्ये विकसित करण्यास चांगल्या संधी शोधण्यास मदत

  • या उद्देशाने राष्ट्रीय आदिवासी हस्तकला मेळाव्याचे दरवर्षी आयोजन

कारागीर आणि राज्ये सहभाग

कारागीर

  • १८ राज्यांतील २४० हून अधिक

सहभागी राज्ये

  • सिक्कीम, तामिळनाडू

  • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश

  • मध्य प्रदेश, कर्नाटक

  • पश्चिम बंगाल, मणिपूर

  • छत्तीसगड, राजस्थान

  • तेलंगणा, गुजरात

  • उत्तर प्रदेश, आसाम

  • नागालँड, हिमाचल प्रदेश

  • उत्तराखंड

सहभागी संस्था

  • आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ भारत मर्यादित (Tribal Cooperative Marketing Development Federation of India Limited - TRIFED)

  • जागतिक कायदा

  • आदिवासी विकास सहकारी संस्था (Tribal Development Co-operative Corporation - TDCC)

  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था (Scheduled Castes and Scheduled Tribes Research and Training Institute - SCSTRTI)

  • ओडिशा पर्यटन विकास महामंडळ (Odisha Tourism Development Corporation - OTDC)

  • अन्वेश

  • ATLC

प्रदर्शनीय वस्तू

  • लोखंडी हस्तकलेची कामे

  • आदिवासी दागिने

  • बांबू उत्पादने

  • हस्तकला वस्तू

  • हातमाग उत्पादने

  • सबाई आणि सियाली हस्तकला

  • आदिवासी वस्त्र व भरतकाम

  • आदिवासी चित्रे 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.