गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण

Date : Nov 23, 2019 08:58 AM | Category : योजना आणि प्रकल्प
गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण
गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण

गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण

  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाकडून (Petroleum and Natural Gas Regulatory board - PNGRB) एक उच्चस्तरीय समिती स्थापन

हेतू

  • पाइप केलेल्या नैसर्गिक वायूच्या पायाभूत सुविधांच्या विकासास गती देणे

महत्वाचे मुद्दे

समिती कार्ये

  • शहर गॅस वितरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्यासाठी कार्य

  • पाईप गॅस नेटवर्कच्या विकासाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा

  • धोरण राज्य स्तरावर मान्यता मिळण्यास महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष

  • इतर क्षेत्रांच्या तुलनेत महत्त्वपूर्ण प्रगती पाहण्यास अडचणी येणारी भौगोलिक क्षेत्रे ओळखणे

राज्य सरकार भूमिका

  • राज्य सरकारद्वारे नोडल ऑफिसरची नेमणूक

  • जमीन, पर्यावरण, वाहतूक इ.चा समावेशास वेळोवेळी मंजूरी

  • सवलतीच्या दरात वेळेवर शासकीय वाटप करण्याच्या प्रक्रियेत शहर गॅस वितरण पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी समावेश

आतापर्यंत प्रगती

  • पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या शहर गॅस वितरणासह भौगोलिक क्षेत्रा संख्येत २०१७ च्या अखेरीस ७८ वरून २०१९ मध्ये २२९ पर्यंत वाढ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.