राष्ट्रीय मिशन 'NISHTHA' जम्मू-काश्मीरमध्ये सुरू

Date : Nov 16, 2019 06:19 AM | Category : योजना आणि प्रकल्प
राष्ट्रीय मिशन 'NISHTHA' जम्मू-काश्मीरमध्ये सुरू
राष्ट्रीय मिशन 'NISHTHA' जम्मू-काश्मीरमध्ये सुरू

राष्ट्रीय मिशन 'NISHTHA' जम्मू-काश्मीरमध्ये सुरू

  • National Initiative for School Heads’ and Teachers’ Holistic Advancement म्हणजेच NISHTHA जम्मू-काश्मीरमध्ये लाँच

  • एक अग्रगण्य योजना

  • यापूर्वी मानव संसाधन विकास (HRD - Human Resource Development) मंत्रालयाकडून ऑगस्ट २०१९ मध्ये देशभरात अनावरण

  • एकात्मिक शिक्षक प्रशिक्षणाद्वारे शिक्षणाच्या चांगल्या परिणामांची प्राथमिक स्तरावर परिणती करण्याच्या बृहद उद्देशावर आधारित

NISHTHA बद्दल थोडक्यात

योजनेचे बहुआयामी उद्देश

  • ४२ लाख सहभाग क्षमता निर्मिती

  • समाविष्ट करावयाचे घटक

    • देशातील सर्व सरकारी शाळांतील प्राथमिक पातळीवरील शिक्षक व शाळा प्रमुख

    • राज्य शैक्षणिक संस्था (State Institute of Education - SIE) प्राध्यापक वृंद 

    • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (State Council of Educational Research and Training - SCERTs) प्राध्यापक वृंद 

    •  जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (District Institute of Education and Training - DIET) प्राध्यापक वृंद

योजनेची निवडक वैशिष्ट्ये

  • राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे निर्देशित ३३१२० मुख्य स्रोत व्यक्ती (Key Resource Persons - KRPs) आणि राज्य संसाधन व्यक्ती (State Resource Persons - SRPs) कडून प्रशिक्षण

  • त्यांना नवोदय विद्यालय समिती (NVS), NCERT, CBSE, केंद्रीय विद्यालय संघटन (KVS), युनिसेफ (United Nations Children’s Fund - UNICEF), NIEPA तसेच NGOs मधील १२० राष्ट्रीय संसाधन व्यक्तींकडून (National Resource Persons NRPs) प्रशिक्षण सुविधा

  • NISHTHA अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील सरकारी शाळांमधील सुमारे ८६००० प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण सोय

  • पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण नियोजन १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जम्मू विद्यापीठात प्रयोजित 

  • यात NCERT किंवा NIEPA मधील राष्ट्रीय संसाधन गटाकडून सुमारे ३५४ संसाधन व्यक्तीना (Resource Persons) प्रशिक्षण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.