पोलीस आणि CAPF मधील महिलांबाबत राष्ट्रीय परिषद आयोजन: नवी दिल्ली

Updated On : Mar 20, 2020 11:53 AM | Category : परिषदापोलीस आणि CAPF मधील महिलांबाबत राष्ट्रीय परिषद आयोजन: नवी दिल्ली
पोलीस आणि CAPF मधील महिलांबाबत राष्ट्रीय परिषद आयोजन: नवी दिल्ली Img Src (Press Information Bureau)

पोलीस आणि CAPF मधील महिलांबाबत राष्ट्रीय परिषद आयोजन: नवी दिल्ली

  • नवी दिल्ली येथे पोलीस आणि CAPF मधील महिलांबाबत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले

ठिकाण

  • नवी दिल्ली

उद्घाटन

  • स्मृती झुबिन इराणी (केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री)

आयोजन

  • पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या (Bureau of Police Research and Development - BPR & D) वतीने आयोजन करण्यात आले होते

पुस्तक प्रकाशन

  • परिषदेदरम्यान स्मृती इराणी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

  • ‘बीपीआर अँड डी मिरर- जेंडर बेंडर (BPR & D Mirror- Gender Bender)’ आणि 'टू ग्रेटर हाइट्स (To Greater Heights)' अशी या पुस्तकांची नावे आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)