नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडून 'पीएम-किसान (PM-KISAN)' मोबाइल अनुप्रयोगाचे अनावरण

Date : Feb 25, 2020 04:26 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडून 'पीएम-किसान (PM-KISAN)' मोबाइल अनुप्रयोगाचे अनावरण
नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडून 'पीएम-किसान (PM-KISAN)' मोबाइल अनुप्रयोगाचे अनावरण Img Src (Oneindia)

नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडून 'पीएम-किसान (PM-KISAN)' मोबाइल अनुप्रयोगाचे अनावरण

  • 'पीएम-किसान (PM-KISAN)' मोबाइल अनुप्रयोगाचे नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडून अनावरण

अनावरण

  • श्री. नरेंद्रसिंग तोमर, कृषिमंत्री

वेचक मुद्दे

  • देय स्थिती जाणून घेणे शक्य

  • योजनेचे पात्रता निकष जाणणे शक्य

  • इतर माहिती बरोबरच नाव दुरुस्ती बाबत सजगता

औचित्य

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी शुभारंभाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त

'पीएम-किसान (PM-KISAN)' मोबाइल अनुप्रयोगाबाबत थोडक्यात

उद्देश

  • योजनेची व्याप्ती वाढविणे

ध्येय

  • २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे

  • शेतकर्‍यांच्या उत्पन्नास चालना देण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे

  • शेती उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.