नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये रक्त कमी होणे थांबविण्यासाठी स्टार्च-आधारित 'हेमोस्टॅट' विकसित
नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग
शास्त्रज्ञांकडून 'हेमोस्टॅट' आधारित स्टार्च विकसित करण्यात आला आहे
स्टार्च-आधारित 'हेमोस्टॅट' अपघातांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये रक्त कमी होण्यापासून रोखण्यासाठी विकसित करण्यात आले आहे
ही शल्यक्रिया साधने आहेत जी रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येतात
त्यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या जादा द्रव शोषून घेतले जातात आणि रक्तातील नैसर्गिक घटक गोठण्यास कारणीभूत ठरतात
उत्पादनात वाढीव शोषण क्षमता आणि सुधारित शोषण पद्धती अंतर्भूत आहे
नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान राष्ट्रीय मिशन किंवा नॅनो मिशन अंतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे
विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत ही संस्था कार्यरत आहे
नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.