'मिशन भागीरथ' अंतर्गत निरीक्षक कक्ष सुरू

Date : Mar 09, 2020 12:06 PM | Category : योजना आणि प्रकल्प
'मिशन भागीरथ' अंतर्गत निरीक्षक कक्ष सुरू
'मिशन भागीरथ' अंतर्गत निरीक्षक कक्ष सुरू Img Src (The Hans India)

'मिशन भागीरथ' अंतर्गत निरीक्षक कक्ष सुरू

  • निरीक्षक कक्ष सुरू करण्याची 'मिशन भागीरथ' अंतर्गत सुविधा करण्यात आली आहे

उद्देश

  • पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि प्रश्नांची उत्तरे देणे

  • एक समर्पित देखरेख सुविधा सुरू करण्याच्या प्रयोजनामुळे कक्ष सुरु करण्यात आला आहे

हेतू

  • उन्हाळ्यात पाण्याची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने सज्ज असणे

ठळक बाबी

  • स्थापन केलेला कक्ष तक्रारी नोंदवण्याची दक्षता घेईल

  • कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे निराकरण देखील करण्याची जबाबदारी त्याच्यावर राहील

'मिशन भगीरथ'बाबत थोडक्यात

विशेषता

  • एक सुरक्षित पेयजल प्रकल्प म्हणून 'मिशन भगीरथ' ची ओळख आहे

सुरुवात

  • तेलंगणा राज्यासाठी विशेष करून सुरू करण्यात आला आहे

ध्येय

  • प्रत्येक गाव आणि शहरातील घरांना पिण्याचे पाणी देणे या ध्येयाने प्रेरित आहे

पाणी पुरवठा

  • कृष्णा आणि गोदावरी नद्यांमधून पाण्याचा पुरवठा करणे नियोजित

  • शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी कक्षावर राहील

'भागीरथी नदी'बाबत थोडक्यात

  • मिशनला 'भागीरथी' असे नाव देण्यात आले असले तरी ते नदीला सूचित करत नाही

  • हिंदु संस्कृतीनुसार भगीरथ नावाचा एक भारतीय राजा होता

  • ज्याने गंगा नदीला अथक परिश्रमानंतर पृथ्वीवर आणले

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.