'मित्र शक्ती': भारत - श्रीलंका संयुक्त लष्करी सराव

Date : Dec 02, 2019 04:08 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
'मित्र शक्ती': भारत - श्रीलंका संयुक्त लष्करी सराव
'मित्र शक्ती': भारत - श्रीलंका संयुक्त लष्करी सराव

'मित्र शक्ती': भारत - श्रीलंका ७ वा संयुक्त लष्करी सराव

ठिकाण

  • औंध लष्करी स्थानक (पुण्यातील फॉरेन ट्रेनिंग नोड)

कालावधी

  • १ ते १४ डिसेंबर दरम्यान

उद्दीष्ट

  • देशांमध्ये सकारात्मक संबंध निर्माण करणे

  • परस्पर सहकार्यास प्रोत्साहन देणे

वेचक मुद्दे

हेतू

  • संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणांची अंमलबजावणी

  • तैनात सैन्य आंतर-कार्यक्षमतेत वाढ

घडामोडी

  • ग्रामीण आणि शहरी वातावरणात बंडखोरी आणि दहशतवादविरोधी कारवायांविरुद्ध कौशल्याची देवाणघेवाण

  • सैन्य दलांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आदेशानुसार दहशतवादाविरोधात उप-युनिट स्तरीय प्रशिक्षण प्रयोजित

  • लढाईतील कवायतींवरही भर

'मित्र शक्ती' सरावाबद्दल थोडक्यात

सहभागी देश

  • भारत आणि श्रीलंका

सुरुवात

  • २०१३ सालापासून दरवर्षी

उद्देश आणि महत्व

  • लष्करी मुत्सद्देगिरी आणि परस्परसंवादाचा एक भाग म्हणून साजरा

  • शेजारी राष्ट्रांशी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर चांगले संबंध राखणे महत्वाचे

  • भारताला आपला धोरणीपणा लागू करण्यास मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.