ओडीशामध्ये बचत गटांसाठी 'मिशन शक्ती' विभाग सुरू

Updated On : Mar 20, 2020 12:35 PM | Category : योजना आणि प्रकल्पओडीशामध्ये बचत गटांसाठी 'मिशन शक्ती' विभाग सुरू
ओडीशामध्ये बचत गटांसाठी 'मिशन शक्ती' विभाग सुरू Img Src (Twitter)

ओडीशामध्ये बचत गटांसाठी 'मिशन शक्ती' विभाग सुरू

  • बचत गटांसाठी 'मिशन शक्ती' विभाग ओडीशामध्ये सुरू करण्यात आले आहेत

वेचक मुद्दे

  • ओडीशामध्ये 'मिशन शक्ती' नावाचा बचत गटासाठीचा एक विशेष विभाग खुला असेल

  • या बाबीमुळे ओडीशा अशा प्रकारचा विभाग असलेले देशातील पहिले राज्य होईल

उद्दिष्ट

  • महिलांचा विकासाचे करणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे

ठळक बाबी

  • ओडीशामधील सर्व महिलांना ते समर्पित करण्यात आले आहे

ओडीशाबाबत थोडक्यात

राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)