आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून लडाखला ६ व्या अनुसूचीतील क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्याचा प्रस्ताव

Date : Jan 27, 2020 10:28 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून लडाखला ६ व्या अनुसूचीतील क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्याचा प्रस्ताव
आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून लडाखला ६ व्या अनुसूचीतील क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्याचा प्रस्ताव Img Src (Jagran Josh)

आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून लडाखला ६ व्या अनुसूचीतील क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्याचा प्रस्ताव

  • लडाखला ६ व्या अनुसूचीतील क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्याचा आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून प्रस्ताव

प्रस्ताव मांडणी

  • श्री. अर्जुन मुंडा (आदिवासी कार्यमंत्री)

वेचक मुद्दे

  • लडाखचा समृद्ध वारसा जतन व समृद्ध करण्यासाठी मंत्रालयाकडून सर्व आवश्यक उपाययोजना

आवाहन

  • लडाखची संस्कृती आणि ओळख टिकवून ठेवण्याचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन

६ व्या अनुसूचीतील क्षेत्रे: स्थिती

  • भारतीय राज्यघटनेत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या चार राज्यांच्या प्रशासनांसाठी विशेष तरतुदी

  • आदिवासीबहुल स्थित भाग

  • ६ व्या अनुसूचीतील कलम २४४ नुसार संविधानाच्या भागात आदिवासी क्षेत्राचा उल्लेख

लडाख (केंद्रशासित प्रदेश) बाबत थोडक्यात

स्थापना

  • ३१ ऑक्टोबर २०१९

राजधानी

  • लेह

लेफ्टनंट गव्हर्नर

  • राधा कृष्ण माथूर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.