कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 'संतुष्ट' पोर्टल लाँच

Date : Feb 04, 2020 09:00 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 'संतुष्ट' पोर्टल लाँच
कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 'संतुष्ट' पोर्टल लाँच Img Src ( Twitter)

कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 'संतुष्ट' पोर्टल लाँच

  • 'संतुष्ट' पोर्टल कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून लाँच

विशेषता

  • अंमलबजावणी देखरेख कक्ष

सुरुवात

  • जानेवारी २०२०

  • कामगार आणि रोजगार मंत्रालय

संबोधन

  • पारदर्शकता

  • जबाबदारी

  • योजना

  • सार्वजनिक सेवा वितरण

  • तळागाळातील पातळीवर धोरणे राबवणे

उद्दिष्ट

  • कामगार आणि मालकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे

परीक्षण कार्य

  • आरोग्य विमा आणि रोजगार भविष्य निर्वाह निधी संस्था (Employment Provident Fund Organization - EPFO) द्वारे प्रदान सेवा

  • औपचारिक क्षेत्रातील कामगारांना रोजगार राज्य विमा कॉर्पोरेशन (Employment State Insurance Corporation - ESICs) द्वारे प्रदान सेवा

ESIC बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • ESIC म्हणजेच Employment State Insurance Corporation

विशेषता

  • वैधानिक संस्था

प्रशासन

  • कामगार आणि रोजगार मंत्रालय

कार्ये

  • कर्ज वाढवणे शक्य

  • जंगम व अचल संपत्ती घेणे शक्य

  • कर्मचार्‍यांच्या हितासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने रुग्णालये सुरू करणे

EPFO बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • EPFO म्हणजेच Employment Provident Fund Organization

विशेषता

  • वैधानिक संस्था

स्थापना

  • रोजगार भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी अधिनियम, १९५२ अन्वये

संचलित मंत्रालय

  • कामगार व रोजगार मंत्रालय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.