'उडान' अंतर्गत प्रथमच नागरी उड्डाण मंत्रालयाने केले इंदौर-किशनगढ उड्डाण रवाना
नागरी विमान वाहतूक मंत्रालयामार्फत सुरुवात करण्यात आली आहे
उडान ३ बोली प्रक्रियेदरम्यान इंदौर-किशनगड मार्गाची निविदा स्टार एअरला देण्यात आली आहे
आठवड्यातून ३ वेळा उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे
मध्य प्रदेशमधील इंदौर पासून राजस्थान येथील अजमेरपर्यंतचे उड्डाण भारत सरकारच्या UDAN योजनेत समाविष्ट आहे
न जोडलेल्या क्षेत्रांची जोडणी करणे
इंदौर ते किशनगड मधील अंतर सुमारे ५५० किमी आहे
लोकांना किशनगढला इंदौरहून रस्त्याने जाण्यासाठी १० तासांपेक्षा जास्त वेळ लागतो
मार्गावरील उड्डाण कार्यामुळे लोकांचा प्रवास सहज आणि सुखकर होण्यास मदत होईल
सुप्रसिद्ध नऊ ग्रह मंदिर, पुष्कर तलाव, फूल महल पॅलेस, रूपानगड किल्ला, अजमेर शरीफ दर्गा इत्यादींना भेट देणे शक्य होईल
किशनगढ हे भारतातील 'संगमरवरी शहर' म्हणून प्रसिद्ध आहे
'लाल मिरची'ची ती मोठी बाजारपेठ आहे
उडान योजनेंतर्गत साधारणतः २६८ मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.