खनिज कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

Date : Mar 07, 2020 04:58 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
खनिज कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
खनिज कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर Img Src (Realty Plus Magazine)

खनिज कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

  • लोकसभेत खनिज कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर

उद्दिष्ट

  • खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम, १९५७ आणि कोळसा खाणी (विशेष तरतुदी) अधिनियम, २०१५ मध्ये बदल करणे

ठळक बाबी

  • चर्चा न होताच संसदेमध्ये विधेयक संमत

  • विरोधकांच्या सततच्या गदारोळामुळे गोंधळाची स्थिती निर्माण

  • नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध दिल्ली हिंसाचारात झालेल्या ५२ जणांच्या मृत्यूमुळे गदारोळ

कायदा: प्रमुख वैशिष्ट्ये

  • विधेयकामुळे व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा क्षेत्र पूर्णपणे खुले होण्याची व्यवस्था

  • प्रामुख्याने कोळशाची आयात कमी करण्यात मदत होण्याचा फायदा

हेतू

  • कोळसा खाणींच्या लिलावात भाग घेण्यासाठी वापरकर्त्यांमधील बंधने दूर करणे

भारत कोळसा क्षेत्र: आढावा

उत्पादन प्रमाण

  • भारतातील कोळशाचे उत्पादन उत्तरोत्तर कमी होत चालले आहे

कारणीभूत घटक

  • प्रामुख्याने खाणींचा अतिवापर करणे

  • कामगारांमध्ये अस्तित्वात असलेली अशांतता

भारत सरकार: उपाययोजना

  • कोळसा उत्पादनास चालना देण्यासाठी अनेक पावले उचलण्याची तयारी

  • कोळसा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक १००% करण्याची सुविधा

  • कोळसा आयात कमी करण्यासाठीही अनेक पावले उचलण्याची तयारी

वेधक बाबी

  • कोळशाचा जगातील चौथा सर्वात मोठा उत्पादक

  • असे असूनही २०१९ मध्ये भारताकडून २३५ अब्ज टन कोळशाची आयात

भारत सरकार: लक्ष

  • २०२४ पर्यंत १ अब्ज टन कोळशाचे उत्पादन गाठणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.