'सैनिकी साहित्य महोत्सव' चंदीगडमध्ये आयोजित

Date : Dec 16, 2019 05:13 AM | Category : राष्ट्रीय
'सैनिकी साहित्य महोत्सव' चंदीगडमध्ये आयोजित
'सैनिकी साहित्य महोत्सव' चंदीगडमध्ये आयोजित

'सैनिकी साहित्य महोत्सव' चंदीगडमध्ये आयोजित

  • चंदीगडमध्ये 'सैनिकी साहित्य महोत्सव' चे आयोजन

वेचक मुद्दे

  • सैनिकी साहित्य महोत्सव दरवर्षी आयोजित

  • सैनिकी साहित्य महोत्सव (Military Literature Festival - MLF) ची तिसरी आवृत्ती

ठिकाण

  • यूटी लेक क्लब (चंदिगढ)

कालावधी

  • १३ ते १५ डिसेंबर (३ दिवसीय)

उद्घाटन

  • मा. व्ही.पी. सिंह बदनोरे (पंजाब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेश प्रशासक)

नेतृत्व

  • कॅप्टन अमरिंदर सिंग (मुख्यमंत्री, पंजाब)

उद्देश

  • लढाईची मैदाने आणि साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट लोकांना एकत्रित आणणे

  • संरक्षण मुद्द्यांवर समग्र चर्चा करणे

  • महान भूमीवरील लोकांच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान व स्मरण करणे

उपस्थिती

  • सर मार्क ट्युली (दिग्गज साहित्यिक)

  • रवीश कुमार (रॅमन मॅग्सेसे पुरस्कारप्राप्त)

  • पुष्पेश पंत (इतिहासकार)

  • संरक्षण तज्ञ

  • शौर्य पुरस्कार विजेते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.