मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘भारत पढे ऑनलाईन’ मोहीमेचे अनावरण

Date : Apr 14, 2020 11:45 AM | Category : राष्ट्रीय
मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘भारत पढे ऑनलाईन’ मोहीमेचे अनावरण
मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘भारत पढे ऑनलाईन’ मोहीमेचे अनावरण Img Src (Greater Jammu)

मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘भारत पढे ऑनलाईन’ मोहीमेचे अनावरण

  • ‘भारत पढे ऑनलाईन’ मोहीमेचे मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे अनावरण

वेचक मुद्दे

  • मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून (Ministry of Human Resource Development - MHRD) भारताच्या ऑनलाइन शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी ‘भारत पढे ऑनलाईन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • उपलब्ध असणाऱ्या डिजीटल शिक्षण संधीची जाहिरात करताना ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे

  • सदर मोहिमेद्वारे मानव संसाधन विकास मंत्रालयाशी थेट सूचना / उपाय यांचे सामायिकीकरण करण्यासाठी देशातील सर्व उत्तम बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

'मानव संसाधन विकास मंत्रालया'बाबत थोडक्यात

मुख्यालय

  • नवी दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मुख्यालय स्थित आहे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री

  • श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ सध्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत

जबाबदार उपमंत्री

  • श्री. संजय शामराव धोत्रे (राज्यमंत्री) हे जबाबदार उपमंत्री म्हणून सध्या काम पाहत आहेत

मंत्रालय अधिकारी

  • आर. सुब्रह्मण्यम

  • रीना रे

उपसंस्था

  • शालेय शिक्षण व साक्षरता विभाग

  • उच्च शिक्षण विभाग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.