मणिपूर सरकारमार्फत गरीबांना मदत करण्यासाठी ‘फूड बँक’ नावाचा नवा उपक्रम सुरू

Updated On : Apr 15, 2020 17:20 PM | Category : राष्ट्रीयमणिपूर सरकारमार्फत गरीबांना मदत करण्यासाठी ‘फूड बँक’ नावाचा नवा उपक्रम सुरू
मणिपूर सरकारमार्फत गरीबांना मदत करण्यासाठी ‘फूड बँक’ नावाचा नवा उपक्रम सुरू Img Src (Indiablooms)

मणिपूर सरकारमार्फत गरीबांना मदत करण्यासाठी ‘फूड बँक’ नावाचा नवा उपक्रम सुरू

  • गरीबांना मदत करण्यासाठी ‘फूड बँक’ नावाचा नवा उपक्रम मणिपूर सरकारमार्फत सुरू

वेचक मुद्दे

  • मणिपूर सरकारमार्फत कोरोना विषाणूचा धोका (कोविड-१९) लक्षात घेता ‘फूड बँक’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • सदर उपक्रमाद्वारे गरीब व गरजू लोकांना त्वरित मोफत खाद्यपदार्थ पुरवण्यात येतात

  • लोक दीर्घकाळ राज्यव्यापी लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करीत आहेत

  • या उपक्रमामुळे त्यांच्या हाल अपेष्टा कमी होण्यास नक्कीच मदत होईल

मणिपूर बाबत थोडक्यात

स्थापना

  • मणिपूर राज्याची स्थापना २१ जानेवारी १९७२ रोजी झाली

मुख्यमंत्री

  • एन. बीरेन सिंग हे सध्या मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत

राज्यपाल

  • नजमा हेपतुल्ला सध्या राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत

अधिकृत भाषा

  • मीतेई (मणिपुरी) ही मणिपूरची अधिकृत भाषा आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)