प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक, २०२० लोकसभेत सादर

Date : Mar 14, 2020 05:58 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक, २०२० लोकसभेत सादर
प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक, २०२० लोकसभेत सादर Img Src (The Economic Times)

प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक, २०२० लोकसभेत सादर

  • लोकसभेत प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक, २०२० सादर

विधेयक मांडणी

  • श्री. मनसुख मांडवीय (केंद्रीय जहाजबांधणी मंत्री) 

विधेयक: तरतुदी प्रदानता

  • भारतातील प्रमुख बंदरांचे नियमन

  • संचालन

  • नियोजन

  • निर्णय घेताना अधिक स्वायत्तता व लवचिकता

उद्दिष्ट

  • सरकारी बंदरांचे खाजगीकरण करणे नाही

वेचक मुद्दे

  • १२ मार्च २०२० रोजी प्रमुख बंदर प्राधिकरण विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले

ठळक बाबी

  • कामगार विश्वस्त संख्या पूर्वी समान राहण्याची तरतूद

  • विधेयकात खासगी क्षेत्राशी स्पर्धा करावयाची असल्याने निर्णय घेताना प्रमुख बंदरांना अधिक स्वायत्तता आणि लवचिकता प्रदान करण्याची तरतूद करते

  • विधेयकात प्रमुख बंदर विश्वस्त कायदा, १९६३ रद्द करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.