महाराष्ट्र शासनाकडून सरकारी कर्मचार्‍यांच्या मार्च २०१९ मधील वेतनात कपात जाहीर

Updated On : Apr 07, 2020 16:25 PM | Category : महाराष्ट्रमहाराष्ट्र शासनाकडून सरकारी कर्मचार्‍यांच्या मार्च २०१९ मधील वेतनात कपात जाहीर
महाराष्ट्र शासनाकडून सरकारी कर्मचार्‍यांच्या मार्च २०१९ मधील वेतनात कपात जाहीर Img Src (Business Standard)

महाराष्ट्र शासनाकडून सरकारी कर्मचार्‍यांच्या मार्च २०१९ मधील वेतनात कपात जाहीर

 • सरकारी कर्मचार्‍यांच्या मार्च २०१९ मधील वेतनात महाराष्ट्र शासनाकडून कपात जाहीर

वेचक मुद्दे

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांशी सल्लामसलत केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे

उद्देश

 • सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे

ठळक बाबी

 • महाराष्ट्र राज्य सरकारने ६०% वेतन कपात करण्याची घोषणा केली आहे

 • कोरोना विषाणूशी लढण्यासाठी राज्याला भक्कम आर्थिक पाठबळ देण्याची ही खेळी आहे

वेतन कपात

 • मुख्यमंत्री, इतर सर्व मंत्री, आमदार आणि स्थानिक प्रशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्च वेतनात ६०% वेतन कपात होईल

 • प्रथम आणि द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ५०% आणि तृतीय श्रेणी कर्मचार्‍यांबाबत २५% कपात केली जाईल

 • राज्याने नोकरशाहीमधील उर्वरित वर्गाबाबत कोणतीही वेतन कपात जाहीर केलेली नाही

'महाराष्ट्र' बाबत थोडक्यात

स्थापना

 • १ मे १९६०

राज्यपाल

 • भगतसिंग कोश्यारी

मुख्यमंत्री

 • उद्धव ठाकरे

अधिकृत भाषा

 • मराठी

राजधानी

 • मुंबई

 • नागपूर (हिंवाळी राजधानी)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)