महाराष्ट्र शासनाकडून सायबर सुरक्षित महिला उपक्रम लाँच

Date : Jan 09, 2020 10:53 AM | Category : योजना आणि प्रकल्प
महाराष्ट्र शासनाकडून सायबर सुरक्षित महिला उपक्रम लाँच
महाराष्ट्र शासनाकडून सायबर सुरक्षित महिला उपक्रम लाँच Img Src (Jagran Josh)

महाराष्ट्र शासनाकडून सायबर सुरक्षित महिला उपक्रम लाँच 

  • सायबर सुरक्षित महिला उपक्रम महाराष्ट्र शासनाकडून लाँच

कार्यकृती

  • राज्यातील सर्व जिल्ह्यांत सायबर सुरक्षेबाबत जागरूकता शिबिरांचे आयोजन

वेचक मुद्दे

  • महिलांना असमाजिक घटक आणि बालगुन्ह्यांबाबत वेबचा कसा वापर होतो याबद्दल शिक्षण देण्यास मदत

  • सायबर-गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्याची गरज

  • महिला आणि मुले या गुन्हेगारी कारवायांना बळी पडू नयेत यासाठी सरकार सर्व उपाययोजना करण्याच्या विचारात

अभियान व्याप्ती

  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात

कार्यक्रम

  • सायबर क्राइम विषयावर माहितीपर व्याख्यान आयोजन

समाविष्ट सायबर क्राइम गुन्हे

  • इंटरनेट फिशिंग

  • विवाह साईट्सवरील फसवणूक

  • बँक फसवणूक

  • सायबर धमकी

  • चाइल्ड पोर्नोग्राफी

  • ऑनलाइन गेमिंग

  • खोटी माहिती पुरवणाऱ्या वेबसाईट्स

अभियान सदस्य

  • पोलिस प्रतिनिधी

  • जिल्हा मंत्री

  • सरकारी अधिकारी

  • स्वयंसेवी संस्था

  • अंगणवाड्या

  • शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.