महाराष्ट्राकडून जात वैधता प्रमाणपत्रावरील विधेयकाला मंजूरी

Updated On : Mar 16, 2020 16:02 PM | Category : राजकीय आणि घटनात्मकमहाराष्ट्राकडून जात वैधता प्रमाणपत्रावरील विधेयकाला मंजूरी
महाराष्ट्राकडून जात वैधता प्रमाणपत्रावरील विधेयकाला मंजूरी Img Src (Mumbai Live)

महाराष्ट्राकडून जात वैधता प्रमाणपत्रावरील विधेयकाला मंजूरी

  • जात वैधता प्रमाणपत्रावरील विधेयकाला महाराष्ट्राकडून मंजूरी

वेचक मुद्दे

  • विधेयकात ग्रामपंचायत सदस्यांना उद्देशून महत्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे

  • निवडणुका जिंकल्याच्या १ वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे

ठळक बाबी

  • महाराष्ट्र राज्य विधानसभेकडून जात वैधता प्रमाणपत्रावरील विधेयकास मंजुरी देण्यात आली

  • ११ मार्च २०२० रोजी हे विधेयक महाराष्ट्र राज्य विधानसभेकडून एकमताने मंजूर केले

विधेयक: तरतूदी

  • निवडणुका जिंकल्याच्या १ वर्षाच्या आत ग्रामपंचायत सदस्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे

  • विधेयकामार्फत सुनिश्चिती होईल की इच्छुक उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात येणार नाही

  • सद्यस्थितीत उमेदवाराला अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल

  • सामाजिक प्रमाणपत्र आणि ग्रामीण विकास विभागामार्फत प्रभावशाली कार्य केले जात आहे

  • जात प्रमाणपत्र असलेल्यांना विभागाकडून वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणावर काम सुरु आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)