'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेशला प्रथम स्थान

Date : Feb 04, 2020 09:56 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेशला प्रथम स्थान
'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेशला प्रथम स्थान Img Src ( Wikipedia)

'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेशला प्रथम स्थान

  • मध्य प्रदेशला 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'च्या अंमलबजावणीत प्रथम स्थान

पुरस्कार वितरण

  • स्मृती इराणी (केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री)

ठिकाण

  • नवी दिल्ली

पुरस्कार स्वीकार

  • इमरती देवी (महिला व बाल विकास मंत्री, मध्य प्रदेश)

  • अनुपम राजन (प्रधान सचिव)

जिल्हा विभाग: विजेता

  • इंदूर जिल्हा

मुख्य उद्दिष्ट्ये

  • कामगार महिलांच्या पगाराच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपयांचे प्रोत्साहन देणे

  • गर्भधारणेदरम्यान त्यांचा योग्य आराम आणि पोषण सुनिश्चित करणे

  • प्रोत्साहनपर देय रक्कम थेट बँक खात्यात जमा

लाभार्थी नोंदणी

  • १४ लाख ५५ हजाराहून अधिक

  • पहिला हप्ता सुमारे १३ लाख हजार महिलांना सुपूर्त

  • दुसरा हप्ता सुमारे १२ लाख तर तिसरा हप्ता ९ लाख महिलांना सुपूर्त

'प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना'बाबत थोडक्यात

वितरण

  • भारत सरकार

विशेषता

  • प्रसूती लाभ कार्यक्रम

सुरुवात

  • २०१६

रोख हस्तांतरण योजना लाभार्थी

  • १९ वर्षांच्या गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला

अनावरण वर्ष

  • २०१०

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.