लोकपाल लोगो आणि बोधवाक्य लाँच

Date : Nov 28, 2019 04:05 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
लोकपाल लोगो आणि बोधवाक्य लाँच
लोकपाल लोगो आणि बोधवाक्य लाँच

लोकपाल लोगो आणि बोधवाक्य लाँच

बोधवाक्य

  • 'मा गृधः कस्यस्विद्धनम्'

अर्थ

  • कोणाच्याही संपत्तीबद्दल लोभ धरू नका

अनावरण

  • लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्याकडून

  • नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात

लोगो डिझाइन

  • प्रशांत मिश्रा (प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांचे डिझाइन

स्पर्धा आयोजन

  • प्रवेशास आमंत्रित करण्यासाठी Mygov पोर्टल (mygov.in) तसेच लोकपाल नोंदणी मेलद्वारे एक खुली स्पर्धा आयोजित

  • Mygov पोर्टलच्या माध्यमातून लोगोसाठी एकूण २२३६ प्रवेशिका

  • विविध वयोगट आणि देशातील विविध भागांकडून बोधवाक्य / घोषवाक्य करिता एकूण २७०५ प्रवेश नोंदी

लोकपाल लोगो आणि बोधवाक्य बद्दल

लोगो

  • लोकपालचा लोगो लोकपालच्या शाब्दिक अर्थावर आधारित

अर्थ

  • लोक - म्हणजे लोक आणि पाल - म्हणजे काळजीवाहू, म्हणजेच 'लोकांचे काळजीवाहू'

  • लोगो तीन रंगात असून त्याच्याकडून राष्ट्रीय तत्त्वाचे प्रतिनिधित्व

महत्वाचे मुद्दे

  • कायद्यानुसार न्याय स्थापित करून लोकपाल भारतीय लोकांचे संरक्षण व काळजी कसे घेतात याचे प्रतीक

  • विविध सार प्रतीकात्मक दर्शन समाविष्ट घटक

    • लोक (तीन मानवी व्यक्तिरेखा)

    • लोकपाल (न्यायाधीशांचे खंडपीठ)

    • दक्षता (डोळ्याची बाहुली सदृश्य अशोक चक्र)

    • न्यायालयीन (खाली ठेवलेले अनोखे समतोल दर्शक दोन तिरंगी हात)

    • कायदा (केशरी रंगातील पुस्तकी आकार)

बोधवाक्य

  • बोधवाक्य पोर्टल द्वारे काहीही सुयोग्य प्राप्ती नाही

  • १७ ऑक्टोबर २०१९ रोजी संपूर्ण खंडपीठाकडून बैठकीत त्यांच्या स्वत: च्या माहिती संग्रहावर एकमताने चर्चा 

  • ईशावस्य उपनिषद आधारित एक भाग घेण्याचा निर्णय

  • लोकपाल पदासाठी अखेर निवडलेली घोषणा / बोधवाक्यता अशी: 'कोणाच्याही संपत्तीबद्दल लोभ बाळगू नका', ज्याचा हिंदी भाषेत अर्थ मा गृधः = लोभ, मत करो, कस्यस्वित्=किसी के, धनम = धन का' म्हणजेच 'किसी के धन का लोभ मत करो'

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.