'केंद्रीय संस्कृत विद्यापीठे विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर

Date : Dec 13, 2019 11:44 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'केंद्रीय संस्कृत विद्यापीठे विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर
'केंद्रीय संस्कृत विद्यापीठे विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर

'केंद्रीय संस्कृत विद्यापीठे विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर

  • लोकसभेत 'केंद्रीय संस्कृत विद्यापीठे विधेयक', २०१९ ला मंजूरी प्राप्त

हेतू

  • सध्या देशात कार्यरत ३ अभिनत संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न

विधेयक सादरीकरण

  • श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' (केंद्रीय मंत्री, मानव संसाधन विकास मंत्रालय)

महत्वाची वैशिष्ट्ये

  • केंद्रीय विद्यापीठांमध्ये रूपांतरण प्रक्रिया समाविष्ट विद्यापीठे

    • श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)

    • राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती, आंध्र प्रदेश)

    • राष्ट्रीय संस्कृत संस्था (भोपाळ, मध्य प्रदेश)

उद्दीष्ट्ये

  • विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षण उपलब्ध करून देणे

  • संस्कृत भाषा-साहित्यातील ज्ञान मिळवण्याची संधी निर्माण करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.