लोकसभेत विमान (दुरुस्ती) विधेयक, २०२० मंजूर

Date : Mar 19, 2020 05:01 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
लोकसभेत विमान (दुरुस्ती) विधेयक, २०२० मंजूर
लोकसभेत विमान (दुरुस्ती) विधेयक, २०२० मंजूर Img Src (The Independent)

लोकसभेत विमान (दुरुस्ती) विधेयक, २०२० मंजूर

  • विमान (दुरुस्ती) विधेयक, २०२० लोकसभेत मंजूर

वेचक मुद्दे

  • विमान कायदा, १९३४ मध्ये दुरुस्ती

उद्दीष्ट

  • आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेच्या (International Civil Aviation Organization - ICAO) सुरक्षा आवश्यकता पूर्ण करणे

विधेयक: ठळक वैशिष्ट्ये

नियमन

  • हवाई वाहतूक प्रणाली क्षेत्राचे नियमन करण्याचा मानस आखणे

निकष पालन अपयश शिक्षा

  • १० लाख रुपयांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढ

नियामक संस्था सक्षमीकरण

  • नागरी उड्डाण संचालनालय (Directorate General of Civil Aviation - DGCA)

  • विमान अपघात अन्वेषण कार्यालय (Aircraft Accident Investigation Bureau - AAIB)

  • नागरी विमानचालन सुरक्षा कार्यालय (Bureau of Civil Aviation Security - BCAS)

फायदे

  • यामुळे देशातील हवाई वाहतूक सुरक्षेत वाढ होईल

गरज

  • संयुक्त राष्ट्र संघटनेकडून कार्यक्रम आयोजन करण्यात येईल

  • आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेमार्फत (International Civil Aviation Organization - ICAO) २०१८ मध्ये भारतासाठी वैश्विक सुरक्षा लेखापरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रयोजन केले आहे

लेखापरीक्षण निरीक्षणे

  • २०१८ मध्ये भारताच्या सुरक्षा गुणांत घट झाली आहे

  • २०१७ मधील ६५.८२% वरून २०१८ मध्ये ५७.४४% वर पोहोचली आहे

  • नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षा खूपच कमी आहे

  • ICAO कडून निर्देशित विमान सुरक्षेसाठी जागतिक सरासरी गुण ६५% आहेत

  • भारताचे गुण यापेक्षा खूपच कमी आहेत

समाविष्ट क्षेत्र घटक

  • हवाई वाहतूक प्रणाली सेवा

  • विमान अपघात आणि तपासणी

  • मुलभूत सुविधा

  • एरोड्रोम (Aerodrome)

उडान योजना आणि भारत

  • उडान योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विमान वाहक आणि चालक संख्येत वाढ झाली आहे

  • प्रवाशांची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी कठोर नियम पाळणे बंधनकारक आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.