लोकसभेकडून २०२० च्या वित्त विधेयकाला चर्चेविना मंजूरी

Updated On : Mar 30, 2020 14:45 PM | Category : राजकीय आणि घटनात्मकलोकसभेकडून २०२० च्या वित्त विधेयकाला चर्चेविना मंजूरी
लोकसभेकडून २०२० च्या वित्त विधेयकाला चर्चेविना मंजूरी Img Src (Deccan Herald)

लोकसभेकडून २०२० च्या वित्त विधेयकाला चर्चेविना मंजूरी

  • २०२० च्या वित्त विधेयकाला लोकसभेकडून चर्चेविना मंजूरी

विधेयक मांडणी

  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे विधेयक मांडले

वेचक मुद्दे

  • आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांना हे विधेयक लागू होते

  • लोकसभेकडून २३ मार्च रोजी वित्त विधेयकास मंजूरी देण्यात आली होती

विधेयक दुरुस्त्या

  • सरकारकडून वित्त विधेयकात आतापर्यंत ४० पेक्षा जास्त दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत

ठळक बाबी

  • वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून त्या विचारात घेऊन मंजूर करण्यात आल्या आहेत

  • आवाजी मतदानाद्वारे किंवा चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)