लेफ्टनंट शिवांगी: नौदल कार्यात सामील होणारी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट

Date : Nov 22, 2019 10:27 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
लेफ्टनंट शिवांगी: नौदल कार्यात सामील होणारी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट
लेफ्टनंट शिवांगी: नौदल कार्यात सामील होणारी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट

लेफ्टनंट शिवांगी: नौदल कार्यात सामील होणारी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट

  • नौदल कार्यात सामील होणारी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट बनण्याचा मान

सामीलीकरण

  • २ डिसेंबर, २०१९: केरळच्या कोची येथील दक्षिणी नौदल कमांड येथे

  • नौदल दिनाच्या २ दिवस अगोदर (४ डिसेंबर: नौदल दिन) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर

महत्वाचे मुद्दे

  • भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट स्नातक

  • प्रशिक्षणानंतर डोर्निअर एअरक्राफ्ट्स (Dornier Aircrafts) उड्डाण करण्याचे अधिकार प्राप्त

  • अगोदर भारतीय नौदलाच्या एव्हिएशन शाखेत महिला केवळ रहदारी नियंत्रण (Air Traffic Control - ATC) अधिकारी म्हणून काम करत

  • तसेच संप्रेषण आणि शस्त्रे जबाबदार निरीक्षक म्हणून कार्यरत

लेफ्टनंट शिवांगी बद्दल थोडक्यात

रहिवास 

  • मुझफ्फरपूर (बिहार)

शिक्षण

  • डीएव्ही पब्लिक स्कूल (मुझफ्फरपूर)

नौदलाकडे प्रवास

  • भारतीय नौदल अकादमी, एझीमाला येथे २७ NOC कोर्सचा भाग म्हणून तिला शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission (SSC-Pilot) म्हणून भारतीय नौदलात

  • जून २०१९: औपचारिकपणे व्हाइस अ‍ॅडमिरल (Vice Admiral) ए के चावला यांच्याकडून रुजू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.