पारंपारिक औषधांवरील सर्वात मोठी परिषद - आयुष संज्ञा आणि त्यांचे मानकीकरण: नवी दिल्ली

Date : Mar 07, 2020 07:16 AM | Category : परिषदा
पारंपारिक औषधांवरील सर्वात मोठी परिषद - आयुष संज्ञा आणि त्यांचे मानकीकरण: नवी दिल्ली
पारंपारिक औषधांवरील सर्वात मोठी परिषद - आयुष संज्ञा आणि त्यांचे मानकीकरण: नवी दिल्ली Img Src (National Herald)

पारंपारिक औषधांवरील सर्वात मोठी परिषद - आयुष संज्ञा आणि त्यांचे मानकीकरण: नवी दिल्ली

  • आयुष संज्ञा आणि त्यांच्या मानकीकरणाबाबत पारंपारिक औषधांवरील सर्वात मोठी परिषद नवी दिल्ली येथे

ठिकाण

  • नवी दिल्ली

आयोजक

  • आयुष मंत्रालयाअंतर्गत सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले

परिषद नामकरण

  • ICoSDiTAUS-२०२०

  • International Conference on Standardisation of Diagnosis and Terminologies of AYUSH

  • आयुष च्या निदानाच्या आणि संज्ञेच्या मानकीकरणावर आंतरराष्ट्रीय परिषद

ठळक बाबी

  • परिषदेमध्ये मुख्य विषयावर झालेल्या चर्चांमध्ये 'पारंपारिक औषधांबाबतच्या मुद्द्यांची दखल आणि वर्गीकरणातील आव्हाने' यांचा समावेश

  • पारंपारिक औषधी प्रणालींवर आधारित रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण याबद्दल देखील चर्चा संपन्न

सहभाग

  • १६ देशांचा या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग

सहभागी देश

  • भारत

  • मॉरिशस

  • इराण

  • जपान

  • कतार

  • उझबेकिस्तान

  • भूतान

  • सर्बिया

  • श्रीलंका

  • कुरकाओ

  • घाना

  • जमैका

  • विषुववृत्तीय गिनी

  • स्वित्झर्लंड

  • म्यानमार

  • क्युबा

आयुष (AYUSH): महत्व

विस्तारित रूप

  • आयुष (AYUSH) हे आयुर्वेद (Ayurveda), योग (Yoga) आणि निसर्गोपचार (Naturopathy), युनानी (Unani), सिद्ध (Siddha) आणि होमिओपॅथी (Homeopathy) यांचे संक्षिप्त रूप

भारत सरकार: प्रयत्न

  • आयुषला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून अनेक पावले उचलण्याचे प्रयत्न

  • असाच एक प्रयत्न म्हणजे मानकीकरणाची ही परिषद

फायदे

  • परिषद महत्वपूर्ण आहे कारण आयुष कमी खर्चिक उपचार शोधण्यात मदत करते

  • भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी अत्यंत उपयुक्त आहे

  • भारतात आरोग्य क्षेत्रावरील खर्च जीडीपीच्या केवळ १.१७% आहे

  • आयुष सारख्या कमी खर्चिक उपचारांची अशावेळी महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास मदत होते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.