कोलकाता बनले 'थर्ड अंपायर' आरटी-पीसीआर मशीन्स स्थापित करणारे पहिले शहर

Date : Nov 20, 2019 11:04 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
कोलकाता बनले 'थर्ड अंपायर' आरटी-पीसीआर मशीन्स स्थापित करणारे पहिले शहर
कोलकाता बनले 'थर्ड अंपायर' आरटी-पीसीआर मशीन्स स्थापित करणारे पहिले शहर

कोलकाता: 'थर्ड अंपायर' आरटी-पीसीआर मशीन्स स्थापित करणारे पहिले शहर

  • सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने समर्थन पुरविण्याकरिता कोलकाता महानगरपालिकेकडून (Kolkata Municipal Corporation - KMC) सुरुवात

  • डेंग्यू, क्षयरोग (टीबी) आणि स्वाइन फ्लू सारख्या आजारांच्या त्वरित तपासणीसाठी उपाययोजना

  • भारतात प्रथम क्रमांकाची उच्च-अंत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (Reverse Transcription Polymerase Chain Reaction i.e. RT-PCR) मशीन्स बसविली

आरटी-पीसीआर (RT-PCR) मशीन्स बद्दल

  • कोलकाता शहरात डासांमुळे होणा-या आजाराच्या घटनांमध्ये वाढ

  • आरटी-पीसीआर (RT-PCR) मशीनद्वारे डेंग्यूसारख्या आजाराची मूळ कारणे शोधण्याचे KMC चे लक्ष्य

कार्यप्रणाली

  • आजाराच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यास रक्ताच्या चाचण्यांवर अचूक डीएनए अहवाल देणे हा हेतू

  • वैद्यकीय अहवाल आणि रक्त चाचण्या परस्परविरोधी परिणाम प्रकट करतात तेव्हा ही मशीन्स 'थर्ड पंच' म्हणून काम

  • मशीनकडून कोणत्याही संशयाविना आजाराचे अचूक कारण प्रदान

  • मशीनद्वारे नि: शुल्क चाचण्या

मशीन्स स्थापना

  • उत्तर कोलकाता

  • जाधवपूर

  • बेहला

  • हाजी मोहम्मद मोहसिन चौकात

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.