कोची करणार सागरी परिसंस्थेवरील मेकोस(MECOS)-३ मेळाव्याचे आयोजन

Date : Jan 07, 2020 09:34 AM | Category : परिषदा
कोची करणार सागरी परिसंस्थेवरील मेकोस(MECOS)-३ मेळाव्याचे आयोजन
कोची करणार सागरी परिसंस्थेवरील मेकोस(MECOS)-३ मेळाव्याचे आयोजन Img Src (IUCN)

कोची करणार सागरी परिसंस्थेवरील मेकोस(MECOS)-३ मेळाव्याचे आयोजन

  • सागरी परिसंस्थेवरील मेकोस(MECOS)-३ मेळाव्याचे आयोजन करणार कोची

उद्दिष्ट्ये

  • सागरी पर्यावरणातील गुंतवणूक चिंतेचा आढावा घेणे

  • सागरी संपत्तीच्या शाश्वत वापरासाठी रणनीती तयार करणे

ठिकाण

  • केंद्रीय समुद्री मत्स्यव्यवसाय संशोधन संस्था, कोची (केरळ)

कालावधी

  • ७-१० जानेवारी २०२० (४ दिवसीय)

विषय

  • सागरी परिसंस्था-आव्हाने आणि संधी (Marine Ecosystems-Challenges and Opportunities - MECOS)

आवृत्ती

  • तिसरी

आयोजक

  • भारतीय सागरी जैविक संघटना (Marine Biological Association of India)

उदघाटक

  • पेट्री सुरोनेन (प्रोग्राम डायरेक्टर, ब्लू बायोकॉन्मी नॅचरल रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, फिनलँड)

चर्चा विषय

  • समुद्री पर्यावरण वातावरण संकट

  • अरबी समुद्र असामान्य तापमानवाढ परिणाम

वेचक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या टिकाऊ विकासाचे लक्ष्य (SDG) -१४ वर लक्ष केंद्रित

  • सागरी पर्यावरणातील गुंतवणुकीचे पुनरावलोकन

  • सागरी संपत्तीच्या शाश्वत वापरासाठी रणनीती तयार करणे

  • संसाधने कमी होणे, सागरी प्रदूषण, हवामानाची तीव्र परिस्थिती आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील वाढते तापमान इ. मुद्द्यांकडे लक्ष

  • एक नियोजित रोडमॅप तयार करणे

सहभाग

  • शास्त्रज्ञ

  • संशोधक

  • मत्स्यपालक संशोधक

  • समुद्र वैज्ञानिक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.