कोबीता उत्सवाची कोलकाता येथे सुरुवात

Date : Mar 06, 2020 11:26 AM | Category : राष्ट्रीय
कोबीता उत्सवाची कोलकाता येथे सुरुवात
कोबीता उत्सवाची कोलकाता येथे सुरुवात Img Src (Mujibsenanews.com)

कोबीता उत्सवाची कोलकाता येथे सुरुवात 

  • कोलकाता येथे कोबीता उत्सवाची सुरुवात

ठिकाण

  • कोलकाता

कालावधी

  • ५ ते ८ मार्च २०२०

उद्दिष्ट

  • युवा पिढीला बंगाली कवितांच्या वाचनाबाबत प्रोत्साहन देणे

उद्घाटन

  • श्री. जोगेन चौधरी (प्रख्यात चित्रकार)

आयोजक संघ (संयुक्त विद्यमाने)

  • आब्रितीलोक कोलकाता

  • भारती परंपरा 

  • साहित्य अकादमी

  • पूर्व कक्षीय सांस्कृतिक केंद्र (Eastern Zonal Cultural Centre - EZCC)

  • सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार

'कोबिता उत्सव'बाबत थोडक्यात

उद्देश

  • पश्चिम बंगालमधील शहर व जिल्ह्यातील कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे

कवी सहभाग

  • विनायक बंदोपाध्याय

  • श्रीजतो बंदोपाध्याय

  • प्रणव कुमार मुखोपाध्याय

  • सुभ्रा बोस यांच्यासह ७ नामवंत कवी

महोत्सव आयोजन (७ ठिकाणे)

  • रवींद्र सदन

  • अबनिंद्र सभाघर

  • बांगला अकादमी

  • गगनेंद्र प्रदर्शनशाला

  • चारुकला पार्शद कॉम्प्लेक्स

  • एकतारा मंच 

  • सिसिर मंच

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.