केरळ ठरले नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(CAA)विरोधी ठराव मंजूर करणारे पहिले राज्य

Date : Jan 02, 2020 10:08 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
केरळ ठरले नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(CAA)विरोधी ठराव मंजूर करणारे पहिले राज्य
केरळ ठरले नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(CAA)विरोधी ठराव मंजूर करणारे पहिले राज्य Img Src (Business Standard)

केरळ ठरले नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(CAA)विरोधी ठराव मंजूर करणारे पहिले राज्य

  • नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(CAA)विरोधी ठराव मंजूर करणारे पहिले राज्य ठरले केरळ

वेचक मुद्दे

  • संसद हिवाळी अधिवेशन काळात ३१ डिसेंबर २०१९ रोजी ठराव संमत

  • नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act - CAA) मागे घेण्याकरिता ठराव

केरळ सरकारचे म्हणणे

  • नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामार्फत घटनेच्या मूलभूत तत्वांना विरोध

  • सदर कायदा संविधानिकदृष्ट्या अयोग्य

  • धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वाविरूद्ध कृती

घडामोडी

  • देशात व्यापक स्वरूपात निषेध सुरू

  • आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारताविषयी तिरस्कारदर्शक प्रतिमा निर्माण

नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबद्दल थोडक्यात

पूर्व कायदा दुरुस्ती

  • नागरिकत्व कायदा, १९५५ (Citizenship Act, १९५५) मध्ये दुरुस्ती

घटनात्मक वाटचाल 

  • जानेवारी २०१९ मध्ये लोकसभेत मंजूर

  • राज्यसभेत मंजूर न होता रद्दबातल

  • १० डिसेंबर २०१९ ला लोकसभेत मंजूर

  • ११ डिसेंबर २०१९ ला राज्यसभेत मंजूर

  • १२ डिसेंबरपासून कायदा अंमलात

स्थलांतरित आणि नागरिकत्व

  • ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी समाजातील सदस्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून संबोधन नाही

  • ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिमांना नागरिकत्व प्रदान

समाविष्ट समुदाय: ६

  • हिंदू

  • शीख

  • जैन

  • बौद्ध

  • ख्रिश्चन

  • पारशी

रहिवास कालावधी शिथिलता

  • ५ वर्षे (पूर्वी ११ वर्षे)

लाभ

  • धार्मिक छळाला सामोरे जाणाऱ्या अल्पसंख्याक समुदायांना मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.