GI कलाकुसरीला प्रोत्साहन देण्यासाठी कला कुंभ मेळा आयोजन: बेंगळुरू आणि मुंबई

Date : Feb 19, 2020 04:39 AM | Category : राष्ट्रीय
GI कलाकुसरीला प्रोत्साहन देण्यासाठी कला कुंभ मेळा आयोजन: बेंगळुरू आणि मुंबई
GI कलाकुसरीला प्रोत्साहन देण्यासाठी कला कुंभ मेळा आयोजन: बेंगळुरू आणि मुंबई Img Src (KNN India)

GI कलाकुसरीला प्रोत्साहन देण्यासाठी कला कुंभ मेळा आयोजन: बेंगळुरू आणि मुंबई

  • बेंगळुरू आणि मुंबई येथे GI कलाकुसरीला प्रोत्साहन देण्यासाठी कला कुंभ मेळा आयोजन

ठिकाण

  • बेंगळुरू

  • मुंबई

कालावधी

  • १४-२३ फेब्रुवारी २०२०

आयोजन

  • विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला)

ठळक बाबी

  • अभ्यागतांना विविध प्रकारच्या हस्तकलांचे दर्शन घडवणे

  • हस्तकला विक्रीतून कारागीरांची रोजीरोटी सुधारण्यासाठी हातभार लावणे शक्य

उद्दिष्ट्ये

  • भौगोलिक संकेत (Geographical Indication - GI) शिल्प आणि भारताच्या वारशाला प्रोत्साहन देणे

  • देशातील समृद्ध वारशाबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदतशीर

जीआय टॅग (GI - Geographical Indication Tag) विषयी थोडक्यात

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • GI Tag ची व्याख्या: WTO च्या बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या व्यापाराशी संबंधित बाबी (Trade Related Aspects of Intellectual Property Rights - TRIPS) कराराद्वारे निश्चित

  • WTO चा सदस्य म्हणून भारताची TRIPS करारावर सही

  • भारतातील कायदा: जीआय ऑफ गुड्स कायदा (GI of Goods act) २००९ लागू

  • वापर: एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी

फायदे आणि महत्व

  • संबंधित उत्पादनाच्या दर्जाचे मापदंड निश्चित

  • उत्पादन वाढविण्यात मदत

  • टॅग धारकांना समान संरक्षण आणि अधिकार प्रदान

  • आंतरराष्ट्रीय बाजारात एक ओळख निर्माण करण्यास मदत

  • ज्यांचे उत्पादन लागू असलेल्या मानकांशी विसंगत आहेत अशा त्रयस्त पक्षाद्वारे वापरावर निर्बंध लादण्याचा अधिकार

देशात सर्वप्रथम GI Tag धारित उत्पादन

  • दार्जिलिंग चहा: २००४

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.