झारखंड सरकारकडून अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रज्ञम (PRAGYAAM) अॅप्लिकेशन सुरू
Updated On : Apr 02, 2020 17:05 PM | Category : राष्ट्रीय

झारखंड सरकारकडून अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रज्ञम (PRAGYAAM) अॅप्लिकेशन सुरू
-
अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी झारखंड सरकारकडून प्रज्ञम (PRAGYAAM) अॅप्लिकेशन सुरू
अनावरण
-
राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते हे अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले
उद्दिष्ट
-
कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवांसंबंधी प्रत्येकाला ई-पास देणे हे सदर अॅपचे उद्दिष्ट आहे
वेचक मुद्दे
-
झारखंड राज्य सरकारकडून ३० मार्च रोजी प्रज्ञम (PRAGYAAM) हे अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे
ठळक बाबी
-
झारखंड सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या(Public Distribution System - PDS) लाभार्थ्यांना २ महिन्यांचे रेशन आगाऊ देण्याची घोषणा केली आहे
-
सदर निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास ९०% कुटुंबांना होईल अशी अपेक्षा आहे
-
लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी ऑर्डर देण्यासाठी राज्यात 'वेगीगो (VeggiGo)' अॅपदेखील सुरू करण्यात आले आहे
'झारखंड'बाबत थोडक्यात
स्थापना
-
१५ नोव्हेंबर २०००
राजधानी
-
रांची
राज्यपाल
-
द्रौपदी मुर्मू
मुख्यमंत्री
-
हेमंत सोरेन
अधिकृत भाषा
-
हिंदी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |