जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते 'शिखर से पुकार' लघुपट अनावरण

Date : Nov 23, 2019 09:58 AM | Category : राष्ट्रीय
जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते 'शिखर से पुकार' लघुपट अनावरण
जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते 'शिखर से पुकार' लघुपट अनावरण

'शिखर से पुकार': जलसंधारण विषयावरील लघुपट अनावरण

अनावरण

  • केंद्रीय जल शक्तीचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते

ठिकाण

  • नवी दिल्ली

रवींद्र कुमार आणि लघुपट

  • जलसंधारण आणि जल प्रदूषण थांबविण्याच्या गंभीर विषयावर एव्हरेस्टच्या शिखरावरुन लोकांचे लक्ष वेधणे हेतू

  • त्याकरिता यावर्षी एव्हरेस्ट सर केलेल्या IAS अधिकारी रवींद्र कुमार यांच्या प्रवासावर आधारित लघुपट

हिमालयाचे भौगोलिक महत्व

  • भारताच्या पाण्याची गरज नदीच्या माध्यमातून प्राथमिक स्त्रोत म्हणून पुरवण्यात हिमालय उपयुक्त

  • जगातील सर्वोच्च शिखर सर करण्यात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांचे चित्रण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.