आयुर्वेद (Ayurveda), योग (Yoga), निसर्गोपचार (Naturopathy), युनानी (Unani), सिद्ध(Siddha), सोवा रिग्पा (Sowa Rigpa) आणि होमिओपॅथी (Homoeopathy) म्हणजेच AYUSH (आयुष) मंत्रालय
म्हैसूर (कर्नाटक)
१५ ते १६ नोव्हेंबर २०१९ (२ दिवसीय)
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२० चा कार्यक्रम म्हैसूरमध्येच
आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्याकडून जाहीर
'हृदयाच्या काळजीसाठी योग (Yoga for Heart Care)'
२१ जून: आंतरराष्ट्रीय योग दिन मान्यता
संयुक्त राष्ट्र आम सभेने (United Nations General Assembly - UNGA) ठराव स्वीकारून ५ वर्षे
मुख्यत्वे योगावरील संशोधनावर वार्षिक कार्यक्रमात लक्ष केंद्रित
विचार विमर्श आणि चर्चा आयोजन
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा संसाधन व्यक्ती आणि तज्ज्ञांसह तांत्रिक सत्रांमध्ये भाग
२०१५ पासून दरवर्षी आयुष मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन
कोरोनरी धमनी रोग
प्रतिबंधक हृदयरोगशास्त्र
उच्च रक्तदाब व्यवस्थापन
हृदयाच्या काळजीसाठी योग: उदयोन्मुख कल आणि संशोधने
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.