मायक्रोसॉफ्टसह NASSCOM ने सुरू केली 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम

Date : Mar 19, 2020 06:01 AM | Category : योजना आणि प्रकल्प
मायक्रोसॉफ्टसह NASSCOM ने सुरू केली 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम
मायक्रोसॉफ्टसह NASSCOM ने सुरू केली 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम Img Src (Odisha Diary)

मायक्रोसॉफ्टसह NASSCOM ने सुरू केली 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम

  • 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम मायक्रोसॉफ्टसह NASSCOM मार्फत सुरू

पुढाकार: इतर भागीदार

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

  • सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय

  • अपंग व्यक्ती सशक्तीकरण विभाग

उद्दिष्ट

  • कृत्रिम बुद्धिमत्ता, मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांचे प्रश्न सोडविणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे

वेचक मुद्दे

  • उपक्रमात २१ दिव्यांगांचा समावेश असेल

  • या २१ व्यक्ती दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा, २०१६ नुसार आहेत

लक्ष केंद्रित: विभाग

  • ई-गव्हर्नन्स

  • रोजीरोटी

  • आरोग्य

  • कौशल्ये

ठळक बाबी

  • २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील २% लोक अपंग आहेत

  • दिव्यांग लोकांचे राष्ट्रीय धोरण त्यांना मौल्यवान मानवी संसाधने म्हणून पाहते

  • त्यांचे संरक्षण आणि समाजामध्ये त्यांचा संपूर्ण सहभाग घेण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे

नॅसकॉम (NASSCOM) बाबत थोडक्यात

विशेषता

  • ना नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे

स्थापना

  • १९८८

उद्देश

  • २०२३ पर्यंत देशात १०००० स्टार्टअप्स सुरू करणे हे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे

'माहिती सुरक्षा परिषदे'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २००८

उद्देश

  • सायबर स्पेस सुरक्षित बनविणे हे त्याचे ध्येय आहे

कार्ये

  • गोपनीयता आणि इतर सायबर सुरक्षा मापदंड राखण्याकरिता मानके तयार करून पुढाकार घेते

  • परिषदा आयोजित करते

  • उद्योग, थिंक टॅंक्स आणि माहिती संरक्षण उद्योगातील इतर नेते एकत्र येण्यासाठी सामान्य व्यासपीठ तयार करते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.