इंद्र धनुष: भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव, २०२०

Updated On : Mar 03, 2020 14:28 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्षइंद्र धनुष: भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव, २०२०
इंद्र धनुष: भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव, २०२० Img Src (Indus Dictum)

इंद्र धनुष: भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव, २०२०

 • भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव २०२० इंद्र धनुष

ठिकाण

 •  एअरफोर्स स्टेशन, हिंडन

आवृत्ती

 • ५ वी

सहभाग

 • भारतीय हवाई दल

 • युनायटेड किंगडम रॉयल एअर फोर्स

लक्ष केंद्रित

 • बेस डिफेन्स अँड फोर्स प्रोटेक्शन (Base Defence and Force Protection)

सहभाग

 • रॉयल एअर फोर्सचे सुमारे ३६ विशिष्ट लढाऊ सैनिक

 • भारताकडून गरुड कमांडो फोर्सचे ४२ लढाऊ सैनिक

'हिंडन एअरफोर्स स्टेशन' बाबत थोडक्यात

ठिकाण

 • गाझियाबाद, उत्तर प्रदेश

कार्यरत

 • वेस्टर्न एअर कमांड अंतर्गत

विशेषता

 • जगातील ८ वा सर्वात मोठा हवाई तळ

 • आशियातील सर्वात मोठा हवाई तळ

'गरुड कमांडो फोर्स'बाबत थोडक्यात

स्थापना

 • सप्टेंबर २००४

कार्ये

 • हवाई तळ संरक्षण

 • आपत्ती निवारण

 • युद्ध शोध

 • बचाव कार्य

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)