इंडिग्राममार्फत 'आधुनिक ग्राम योजने'च्या विजेत्यांचा सन्मान

Date : Apr 07, 2020 10:15 AM | Category : योजना आणि प्रकल्प
इंडिग्राममार्फत 'आधुनिक ग्राम योजने'च्या विजेत्यांचा सन्मान
इंडिग्राममार्फत 'आधुनिक ग्राम योजने'च्या विजेत्यांचा सन्मान Img Src (OPPORTUNITY CELL)

इंडिग्राममार्फत 'आधुनिक ग्राम योजने'च्या विजेत्यांचा सन्मान

  • 'आधुनिक ग्राम योजने'च्या विजेत्यांचा इंडिग्राममार्फत सन्मान करण्यात आला

घोषणा

  • अग्रणी अ‍ॅग्री-टेक केंद्रित इनक्यूबेटर इंडिग्राम लॅब फाउंडेशनकडून आपल्या स्मार्ट व्हिलेज प्रोग्राम 'आधुनिक ग्राम' च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली

उद्देश

  • ग्रामीण भागातील लोकांना केवळ मूलभूत उदरनिर्वाहासाठी मदत करणे नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी कार्य करणे

  • ग्रामीण आणि शहरी जीवनशैली यांच्यात संतुलन राखण्यासाठी संतुलित दृष्टीकोन स्वीकारणे

ध्येय

  • 'ग्रामीण भागातील एक चांगले जीवन' हे सदर कार्यक्रमाचे ध्येय आहे

वेचक मुद्दे

  • आधुनिक ग्राम हा ग्रामीण भागातील शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठीचा एक उपक्रम आहे

सुरुवात

  • सदर उपक्रम सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू करण्यात आला होता

सहकार्य

  • नाबार्डच्या सहकार्याने सदर उपक्रम सुरू करण्यात आला होता

विजेते

  • कार्यक्रमाचे विजेते ठरलेल्या इंडस टिल फार्मटेक प्रा. लिमिटेड या कंपनीला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक  देण्यात आले

  • प्रथम उपविजेता होता उध्वम एन्व्हायर्नमेन्टल टेक्नोलॉजीज प्रा. लिमिटेडला ५०,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले

  • दुसर्‍या क्रमांकाचे नाव इम्पाग्रो फार्मिंग सोल्यूशन्स प्रा. लि.ला ३०,००० रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.