भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ स्थापन होणार उत्तर प्रदेशात

Date : Dec 26, 2019 11:47 AM | Category : राष्ट्रीय
भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ स्थापन होणार उत्तर प्रदेशात
भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ स्थापन होणार उत्तर प्रदेशात

भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ स्थापन होणार उत्तर प्रदेशात

  • उत्तर प्रदेशात स्थापन होणार भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ

ठिकाण

  • उत्तर प्रदेश (फाझिलनगर ब्लॉक, कुशीनगर जिल्हा)

वेचक मुद्दे

  • देशातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ

  • ट्रान्सजेंडर समुदायातील सदस्यांना शिक्षण मिळण्याची सुविधा

विद्यापीठ बांधणी

  • अखिल भारतीय किन्नर शिक्षा सेवा ट्रस्ट (All India Transgender Education Service Trust) कडून

शैक्षणिक सुविधा

  • सदस्यांना इयत्ता पहिली ते पदव्युत्तर ( Post Graduate - PG) पर्यंत अभ्यास करण्यास सोयी पुरवठा

  • संशोधन करण्यास आणि पीएचडी पदवी मिळवून देण्यास मदत

  • १५ जानेवारी २०२० पासून समुदायातील सदस्यांनी वाढवलेल्या दोन मुलांना प्रवेश

  • फेब्रुवारी आणि मार्च २०२० पासून इतर वर्ग सुरू

लाभ

  • ट्रान्सजेंडर समुदाय सदस्यांमध्ये शिक्षणाने सकारात्मक विचारांची ठेवण 

  • देशाला एक नवीन दिशा मिळण्यास वाव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.