भारतातील सर्वात मोठा ग्रामीण तांत्रिक उत्सव: अंतःप्रज्ञा २०२०

Date : Feb 04, 2020 11:07 AM | Category : राष्ट्रीय
भारतातील सर्वात मोठा ग्रामीण तांत्रिक उत्सव: अंतःप्रज्ञा २०२०
भारतातील सर्वात मोठा ग्रामीण तांत्रिक उत्सव: अंतःप्रज्ञा २०२० Img Src (Technology For You)

भारतातील सर्वात मोठा ग्रामीण तांत्रिक उत्सव: अंतःप्रज्ञा २०२०

  • 'अंतःप्रज्ञा २०२०' भारतातील सर्वात मोठा ग्रामीण तांत्रिक उत्सव म्हणून साजरा

ठिकाण

  • राजीव गांधी ज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठ - बासर (Rajiv Gandhi University of Knowledge Technologies - RGUKT), तेलंगणा

उद्घाटन

  • जिल्हाधिकारी निर्मल

प्रदर्शित बाबी

  • प्रदर्शन

  • तंत्रज्ञान

  • पाण्यासाठी स्वयंचलित स्विच

  • घरगुती वीज

  • धूर शोषक

  • स्वयंचलित पथ प्रकाश प्रणाली

  • स्मार्ट डस्टबिन

  • शून्य बजेट शेती

  • स्वयंचलित सिंचन

'राजीव गांधी ज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठा' बाबत थोडक्यात

विशेषता

  • ब्लॉक-चेन तंत्रज्ञान राबविणारी भारतातील पहिली संस्था

सामंजस्य करार तयारी

  • विद्यापीठात साहसी पाठ्यक्रम समाविष्ट करण्यासाठी लवकरच ट्रान्सन्डेंड अ‍ॅडव्हेंचरसह करार

  • माऊंट एव्हरेस्ट सारख्या मोहिमेसह इतर मोहीमा समाविष्ट

समाविष्ट बाबी

  • राष्ट्रीय विज्ञान मेळा

  • रोबो शर्यत

  • आदर्श ग्राम विकास प्रकल्प

  • रोबो सॉकर

  • व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेमिंग

  • रोबोटीक्स आणि IOT वर कार्यशाळा

  • कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग

  • वेब डेव्हलपमेंट

  • व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी

  • होलोग्राम

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.