भारत सरकारकडून ईशान्येकडील राज्यांच्या राजधानींना रेल्वे जोडणीने जोडण्याचे प्रयोजन
योजनेत सिक्कीमचा समावेश नाही
आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश यांच्या राजधान्या अगोदरच ब्रॉडगेज रेल नेटवर्कद्वारे जोडल्या गेल्या
इतर अनेक उपक्रम भारतीय रेल्वेकडून विकास प्रक्रियेत
३७,२३७ कि.मी. ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण करण्यास रेल्वे मंत्रालयाकडून नवीन कार्य योजना तयार
भारतातील एकूण रेल्वे नेटवर्कच्या ५७.९१%
रेल्वे मार्ग चाचणी कार्य पूर्ण
लवकरच या कामाला सुरुवात अपेक्षित
लोकसभेत आपल्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांकडून तपशील
१० वर्षात रेल्वेचे १००% विद्युतीकरण
ऑगस्ट २०१९ मध्ये याची घोषणा
ईशान्येकडील प्रदेशातून आग्नेय आशियाबरोबर व्यापार आणि गुंतवणूकीला चालना देणे प्रयोजित
भारताने बांगलादेश, म्यानमार, भूतान आणि नेपाळसोबत रेल्वे प्रकल्प हाती
सध्या जोगबनी आणि जयनगर या दोन शहरांना नेपाळ मधील अनुक्रमे बिरतनगर आणि बर्डीबास शहरांशी जोडणारे दोन रेल्वे संपर्क प्रकल्प
बांगलादेशात दोन चालू प्रकल्प सुरु जे आगरताला ला अखुआराशी आणि हदीबारीला चिल्हातीशी जोडतात
सध्या म्यानमार आणि भूतानसोबत कोणतेही रेल्वे प्रकल्प चालू नाहीत
२००९ - २०१०
या योजनेंतर्गत आतापर्यंत १२५३ स्थानके विकसित
स्टेशन बिल्डिंग
महिलांसाठी प्रतीक्षा कक्ष
प्रसाधनगृह
पार्किंगचे क्षेत्र
फुट ओव्हर ब्रिज
स्वतंत्र निधी वाटप नाही
प्रवासी सुविधा योजनेंतर्गतच कामे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.