युनेस्कोसोबत सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक

Date : Jan 31, 2020 10:29 AM | Category : राष्ट्रीय
युनेस्कोसोबत सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक
युनेस्कोसोबत सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक Img Src (Twitter)

युनेस्कोसोबत सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक

  • नवी दिल्ली येथे युनेस्कोसोबत सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय आयोगाची बैठक

ठिकाण

  • नवी दिल्ली

अध्यक्ष

  • श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' (केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री)

सहभाग

  • युनेस्को आयोग (शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक)

  • सोबतच सामाजिक विज्ञान, संस्कृती, शिक्षण आणि नैसर्गिक विज्ञान कमिशन

ठळक बाबी

  • आयोग पुनर्रचनेनंतर प्रथमच बैठक

  • उप आयोगाकडून भारतातील युनेस्कोची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मदत

  • जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करण्यात मदत

भर

  • शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDGs), २०३० साध्य करणे

नवीन शैक्षणिक धोरण

  • गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करणे

  • शाश्वत विकास लक्ष्यांपैकी एक

भारत आणि युनेस्को

  • भारत युनेस्कोचा संस्थापक सदस्य

क्लस्टर कार्यालय

  • भारतातील युनेस्को कार्यालयाकडून ११ देशांसाठी कार्य

समाविष्ट देश

  • भारत, मंगोलिया

  • भूतान, नेपाळ, बांगलादेश

  • पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव

  • अफगाणिस्तान, इराण, म्यानमार

युनेस्को (UNESCO) विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

  • UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization

  • संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था

स्थापना

  • ४ नोव्हेंबर १९४६

मुख्यालय

  • पॅरिस (फ्रान्स)

युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये

  • दारिद्र्य निर्मूलन

  • शाश्वत विकास

  • विज्ञानवाद

  • संस्कृती जतन

  • शांतता प्रस्थापित करणे

  • संवाद प्रस्थापना

  • माहिती 

  • आंतरसांस्कृतिक सुसंवाद

युनेस्को सदस्य राष्ट्रे

  • १९३ सदस्य राष्ट्रे

  • ११ सहयोगी सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.