सिंधू सुदर्शन: भारतीय सैन्याचा राजस्थानमधील बारमेरमध्ये युद्ध अभ्यास

Date : Nov 19, 2019 04:02 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
सिंधू सुदर्शन: भारतीय सैन्याचा राजस्थानमधील बारमेरमध्ये युद्ध अभ्यास
सिंधू सुदर्शन: भारतीय सैन्याचा राजस्थानमधील बारमेरमध्ये युद्ध अभ्यास

सिंधू सुदर्शन: भारतीय सैन्याचा राजस्थानमधील बारमेरमध्ये युद्ध अभ्यास

  • भारतीय लष्कराच्या स्ट्राईक कॉर्प्स (Strike Corps) ला सुदर्शन चक्र कॉर्प्स म्हणूनही ओळखतात

  • राजस्थानमधील बारमेर येथे सिंधू सुदर्शन-VIII नावाने वार्षिक युद्ध अभ्यासाचे आयोजन

सिंधू सुदर्शन युद्ध अभ्यासाबद्दल

अभ्यास उद्देश

  • वायु-लँड लढाई परिस्थितीबाबत एकात्मिक चाचणी

  • परिचालन परिणामकारकता प्रमाणीकरण आणि लढाईची तत्परता

सहभाग

  • दक्षिणी कमांडकडून सहभागी

    • ४०००० दले

    • ७०० 'ए' वाहने

    • ३०० गन्स

  • भारतीय वायुसेना (Indian Air Force - IAF) आणि भारतीय लष्कराची सैन्य उडान कॉर्प्स (Indian Army’s Aviation Corps (AAC) यांचा लढाऊ विमानांसह युद्ध सरावात सहभाग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.