'पृथ्वी -२ स्वदेशी क्षेपणास्त्रा'ची भारताकडून यशस्वी चाचणी

Date : Dec 04, 2019 10:01 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
'पृथ्वी -२ स्वदेशी क्षेपणास्त्रा'ची भारताकडून यशस्वी चाचणी
'पृथ्वी -२ स्वदेशी क्षेपणास्त्रा'ची भारताकडून यशस्वी चाचणी

'पृथ्वी -२ स्वदेशी क्षेपणास्त्रा'ची भारताकडून यशस्वी चाचणी

  • स्वदेशी निर्मित पृथ्वी -२ क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी

वेचक मुद्दे

चाचणी ठिकाण

  • चांदीपूर किनारपट्टी (ओडिशा)

प्रक्षेपक

  • दूरस्थ एकात्मिक चाचणी श्रेणी (Integrated Test Range - ITR) द्वारे

विशेषता

  • सैन्य दलाच्या दैनंदिन कार्य पद्धतीचा एक भाग

  • सर्व अपेक्षित मापदंड पूर्ण

  • जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या यशस्वी चाचण्या १५ दिवसांपूर्वी संपन्न

  • २० नोव्हेंबर च्या रात्री पृथ्वी -२ क्षेपणास्त्र चाचणी

पृथ्वी -२ स्वदेशी क्षेपणास्त्राविषयी थोडक्यात

विशेषता

  • संपूर्ण पणे स्वदेशी बनावट

  • रणनीतिक जमिनीवरून जमिनीवर कमी अंतरावर मारा करणारे शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र  (short-range ballistic missile - SRBM)

भेदन क्षमता

  • जवळपास ३५० किमी पर्यंत

भारवाहन क्षमता

  • ५०० ते १००० किलो पर्यंत

विकास

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO - Defence Research and Development Organisation (DRDO) द्वारा

  • एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (Integrated Guided Missile Development Program - IGMDM)

सैन्यात दाखल

  • २००३ पासून

तैनातीकरण

  •  सशस्त्र दलाच्या सामरिक सैन्य दलामार्फत (Strategic Forces Command - SFC)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.