भारत आणि सिंगापूर: संयुक्त प्रशिक्षण सराव
Updated On : Nov 30, 2019 16:02 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष

भारत आणि सिंगापूर: संयुक्त प्रशिक्षण सराव
-
भारतीय वायु सेना (Indian Air Force - IAF) आणि रिपब्लिक ऑफ सिंगापुर एअर फोर्स (Republic of Singapore Air Force - RSAF) यांच्या दरम्यान
कालावधी
-
३१ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर दरम्यान
ठिकाण
-
कलाईकुंडा हवाई दल स्थानक (पश्चिम बंगाल)
संयुक्त लष्करी प्रशिक्षण (Joint Military Training - JMT)
-
संयुक्त लष्करी प्रशिक्षण (जेएमटी) घेणार
-
सराव जेएमटीच्या १० व्या आवृत्तीचे स्मरण
उद्देश आणि घटना
-
भारतीय नौदलाच्या मालमत्तांसह हवाई-समुद्र प्रशिक्षण घटक समाविष्ट करण्यासाठी सराव विस्तार
-
हवेतून हवेत आणि पृष्ठभागावर असे दोन्ही प्रकार समाविष्ट
-
वास्तववादी प्रशिक्षण देण्यात येईल
-
आयएएएफ (IAF) आणि आरएसएएफ (RSAF) दोन्हीसाठी परिचालन तयारी वाढवणे
पार्श्वभूमी
-
२००७: द्विपक्षीय हवाई करारावर भारत आणि सिंगापूर यांची स्वाक्षरी
-
२०१७: त्याचे नूतनीकरण
-
नूतनीकरण कराराखाली संयुक्त लष्करी प्रशिक्षण
सहभाग
-
RSAF ची ६ उन्नत एफ - १६ लढाऊ विमाने
-
IAF ची ६ सुखोई लढाऊ विमाने
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |