जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत ३४ व्या स्थानी

Date : Jan 06, 2020 08:59 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत ३४ व्या स्थानी
जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत ३४ व्या स्थानी Img Src (Travel Biz Monitor)

जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत ३४ व्या स्थानी

  • भारत प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता या जागतिक आर्थिक मंचाच्या निर्देशांकामध्ये ३४ व्या स्थानी

भारताचे स्थान

  • ३४ वे 

  • २०१३ मध्ये ६५ व्या स्थानी

विश्लेषण सहभागी देश

  • १३९

विश्लेषण उप-निर्देशांक (३)

  • नियामक आराखडा

  • व्यवसाय पर्यावरण आणि पायाभूत सुविधा

  • मानवी, सांस्कृतिक आणि नैसर्गिक संसाधने

वेचक मुद्दे

  • प्रवास आणि पर्यटन स्पर्धेच्या १४ आधारस्तंभांवर आधारित रचना

  • परदेशी पर्यटक संख्येत ३.२३% नी वाढ

प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (Travel and Tourism Competitiveness Index - TTCI) बाबत थोडक्यात

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून (World Economic Forum - WEF) जारी

  • प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणूकीसाठी देशाला व्यवहार्य बनविणे

  • घटक व धोरण निर्देशांक मोजमाप

  • प्रवास आणि पर्यटन उद्दीष्टाच्या स्थितीची गणना करण्यासाठी टिकाऊपणा निर्देशकाचा वापर

देश क्रमवारी

  • स्पेन

  • फ्रान्स

  • जर्मनी    

  • जपान

  • अमेरिका

  • युनायटेड किंगडम

  • ऑस्ट्रेलिया

  • इटली

  • कॅनडा

  • स्वित्झर्लंड

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.