‘मंडळांमध्ये महिला सहभाग २०२०’ अभ्यासात भारताने मिळविले जागतिक स्तरावर १२ वे स्थान

Date : Mar 24, 2020 07:30 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
‘मंडळांमध्ये महिला सहभाग २०२०’ अभ्यासात भारताने मिळविले जागतिक स्तरावर १२ वे स्थान
‘मंडळांमध्ये महिला सहभाग २०२०’ अभ्यासात भारताने मिळविले जागतिक स्तरावर १२ वे स्थान Img Src (Economictimes. - The Economic Times)

‘मंडळांमध्ये महिला सहभाग २०२०’ अभ्यासात भारताने मिळविले जागतिक स्तरावर १२ वे स्थान

  • भारताने ‘मंडळांमध्ये महिला सहभाग २०२०’ अभ्यासात जागतिक स्तरावर मिळविले १२ वे स्थान

भारत: क्रमवारी

  • जागतिक स्तराचा विचार करता भारताचा जगात १२ वा क्रमांक लागतो

वेचक मुद्दे

  • नॉर्वेने या यादीत ४०.७२% महिला सहभागासह प्रथम स्थान प्राप्त केले आहे

अभ्यास गट

  • मायहायरिंगक्लब (MyHiringClub) आणि सरकारी नौकरी (Sarkari-Naukri) यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मंडळांमध्ये महिला सहभाग २०२०’ चा अभ्यास करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • सदरचा अभ्यास हा जागतिक स्तरावरील कंपन्यांच्या मंडळांमध्ये महिलांच्या असणाऱ्या सहभागावर आधारित होता

अभ्यास: महत्वपूर्ण निष्कर्ष

  • सदर यादीत नॉर्वे ४०.७२% महिला सहभागासह अव्वल स्थानावर आहे

  • कर्मचाऱ्यांबाबत विचार करता आशियात जवळपास ५४% आणि भारतामध्ये सुमारे ३९% महिला आहेत

  • भारतातील सुमारे ६२८ सूचीबद्ध कंपन्यांपैकी ५५% कंपन्यांमध्ये संचालक पदावर महिला विराजमान आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.